शिवस्वराज यात्रेच्या प्रारंभ कार्यक्रमात किल्ले शिवनेरी पायथ्याशी आयोजित कार्यक्रमात मनोगत.

https://www.facebook.com/drmangeshamale/videos/478934581415574 आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवस्वराज यात्रेस आज प्रारंभ होत आहे. शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, ‘समानता आणि ऐक्य’ हे विचार समाजात रुजवण्यासाठी उचलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजेच पुणे, जुन्नरमधील ही शिवस्वराज्य यात्रा. शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात होत असताना बहुसंख्य कार्यकर्त्यांची साथ आम्हाला लाभली. सांगलीत पूरपरिस्थिती असल्याने सामाजिक Read more…