‘आवाज Today’ या चॅनेलच्या “खास मेहमान” या मुलाखत मालिकेत संवाद.

‘आवाज Today’ या चॅनेलच्या “खास मेहमान” या मुलाखत मालिकेत मोहिउद्दीन जेड्डी यांच्याशी संवाद साधला. बालपणीच्या आठवणींना उजाळा देत पवार साहेबांची विचारधारा आचरणात आणून सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक अशा अनेक मार्गांनी लोकांची सेवा करण्याची प्रबळ इच्छा व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी Read more

शिवस्वराज यात्रेच्या प्रारंभ कार्यक्रमात किल्ले शिवनेरी पायथ्याशी आयोजित कार्यक्रमात मनोगत.

https://www.facebook.com/drmangeshamale/videos/478934581415574 आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवस्वराज यात्रेस आज प्रारंभ होत आहे. शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, ‘समानता आणि ऐक्य’ हे विचार समाजात रुजवण्यासाठी उचलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजेच पुणे, जुन्नरमधील ही शिवस्वराज्य यात्रा. शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात होत Read more

कर्मवीर भाऊराव पाटील मॉर्डन कॉलेज वाशी येथे “कॉफी विथ डॉ. मंगेश आमले” कार्यक्रमात मार्गदर्शन.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या संकल्पनेतून, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, कर्मवीर भाऊराव पाटील मॉर्डन कॉलेज वाशी येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रगतीसाठी “कॉफी विथ डॉ. मंगेश आमले” हा कार्यक्रम माझ्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. Read more

आप्पा स्ट्रायकर यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण.

आप्पा स्ट्रायकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धेस काल माझ्या हस्ते विजयी संघास बक्षिस वितरण झाले. मला माझ्या विद्यार्थी दशेतले दिवस आठवले. जुन्या आठवणींना उजाळा देत खेळाडूंना खेळासाठी प्रोत्साहन दिले. खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा कार्यक्रमाची शोभा वाढवून गेला. या Read more

मा. शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथे सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन

मा. शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथे सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन.