Interview
‘आवाज Today’ या चॅनेलच्या “खास मेहमान” या मुलाखत मालिकेत संवाद.
‘आवाज Today’ या चॅनेलच्या “खास मेहमान” या मुलाखत मालिकेत मोहिउद्दीन जेड्डी यांच्याशी संवाद साधला. बालपणीच्या आठवणींना उजाळा देत पवार साहेबांची विचारधारा आचरणात आणून सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक अशा अनेक मार्गांनी लोकांची सेवा करण्याची प्रबळ इच्छा व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन सुरु केलेला शैक्षणिक प्रवास ते अंगी बाणलेले समाजसेवेचे Read more…