Sports
आप्पा स्ट्रायकर यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण.
आप्पा स्ट्रायकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धेस काल माझ्या हस्ते विजयी संघास बक्षिस वितरण झाले. मला माझ्या विद्यार्थी दशेतले दिवस आठवले. जुन्या आठवणींना उजाळा देत खेळाडूंना खेळासाठी प्रोत्साहन दिले. खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा कार्यक्रमाची शोभा वाढवून गेला. या शुभप्रसंगी, आयोजक मित्र श्री. प्रशांत ताडाखे, श्री. प्रशांत पाटील, श्री. Read more…