Program
कर्मवीर भाऊराव पाटील मॉर्डन कॉलेज वाशी येथे “कॉफी विथ डॉ. मंगेश आमले” कार्यक्रमात मार्गदर्शन.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या संकल्पनेतून, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, कर्मवीर भाऊराव पाटील मॉर्डन कॉलेज वाशी येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रगतीसाठी “कॉफी विथ डॉ. मंगेश आमले” हा कार्यक्रम माझ्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमात नव्या पिढीस शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात Read more…